Sampurna Ankganit (संपूर्ण अंकगणित)

Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (26 August 2022)
Language ‏ : ‎ Marathi
Perfect Paperback ‏ : ‎ 596 pages

416.00595.00

Out of stock

🔷MPSC / PSI-STI-ASO Excise PSI / Tax Asst./ Banking / Railway / MES / SSC-CGL-CHSL / C-SAT / Forest-Agri-Engineering (Combine) LIC / Clerk-Typist / RTO-AMVI/ NET-SET / MTSE / NTSE / TET / TAIT / CAT /CDPO / ARMY / NAVY / AIR FORCE पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, जिल्हा भरती, महापोर्टल, महाभरती, सरळसेवा इत्यादींसह माध्यमिक शिष्यवृत्ती व सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🔷पुस्तकातील बहुतांश घटक प्रा.दीपक सुर्वे सरांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून समजावून दिले आहेत. 🔷प्रा.दीपक सुर्वे सरांचेकडून गणित विषयात मार्गदर्शन घेतलेले हजारांहून अधिक विदयार्थी प्रशासनात कार्यरत आहेत. 🔷दहा वर्षांच्या प्रदीर्घ अध्यापनाच्या अनुभवातून व अभ्यासातून निर्माण झालेले परीक्षाभिमुख पुस्तक. 🔷9000 पेक्षा अधिक सरावासाठी प्रश्नउत्तरांचा पुस्तकात सामावेश 🔷एकाच गणिताचे सोप्या आणि अवघड अशा दोन्ही पद्धतीने मांडणी 🔷गणिताच्या पत्येक घटकातील सरावासाठी चार व त्या घटकावर परिक्षेत विचारलेल्या गणिताची आणखीन चार उदाहरणे स्पष्ट केली आहेत. 🔷भूमितीसाठी स्वतंत्र घटकाचा परीक्षाभिमुख परिपूर्ण सामावेश 🔷गणितातील रेल्वे घटकातील 26 टाईप एकाच गणितीय सूत्राने सोडवण्याच्या पद्धतीचा सामावेश.

Weight 0.950 kg
Dimensions 21 × 3 × 28 in

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sampurna Ankganit (संपूर्ण अंकगणित)”