Description
तलाठी परीक्षेत हमखास गुणांसाठी उपयुक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषणासह विषयानुसार वर्गीकरण सेल्फ स्टडीसाठी अत्यंत विश्वासाहार्य आणि सर्वोत्तम पर्याय तलाठी भरतीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अतिशय काटेकोरपणे, बिनचूक आणि 100% परीक्षाभिमुख असलेले एकमेव विश्वासाहार्य पुस्तक. तलाठी भरती / राज्य गुप्ता वार्ता / वन विभाग / अन्न पुरवठा विभाग/ महाबीज / म्हाडा/आरोग्यविभाग / ग्रामसेवक लिपिक टंकलेखक, ग्रामीण विकास विभाग इत्यादी सर्व पदांसाठी उपयुक्त पुस्तक. 10 वर्षांहून अधिककाळ स्पर्धा परीक्षांना दररोज स्वतः राजेश भराटे सरप्रत्यक्ष अध्यापन आणि मार्गदर्शन करत आहेत. आयोगाच्या पूर्व+मुख्य+मुलाखत या तिन्ही स्तरावरील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून या पुस्तकाची निर्मिती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल व इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास वाढून इंगजीची भीती कायमची निघून जाईल या पद्धतीने पुस्तकाची रचना. तलाठी पदांसाठी रचना, माहिती व कार्ये याबाबत माहिती. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, आधुनिक भारताचा विकास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, मराठी-इंग्रजी, गणित-बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी इत्यादी सर्वसमावेशक विषय आणि घटकांचा समावेश. महापोर्टलने घेलेल्या पेपर्सचा समावेश.


![Shashakiy yojana - शासकीय योजना केंद्र व राज्यशासन पुरस्कृत [राज्यसेवा मुख्य परीक्षा (पेपर III व IV) व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/07/Shaskiy_Yojana_Book_Cover_F-180x233.jpg)

![Panchayatraj- पंचायतराज [यशाची खात्री देणारे महत्त्वाचे मूलभूत पुस्तक] | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2024/03/Panchayat_Raj_Cover_F-180x233.jpg)
Reviews
There are no reviews yet.