उर्दू ही एक भारतीय भाषा आहे आणि गझल ही या भाषेची शान आहे. उर्दू गझल हा आपला एक महान सांस्कृतिक ठेवा आहे. मिर्झा गालिब यांच्यापासून, खरेतर त्यांच्याही आधीच्या शायरांपासून अलीकडे दिवंगत झालेल्या राहत इंदौरींपर्यंत दीडशे वर्षांहूनही अधिक काळापासून अनेक शायरांच्या गझला रसिकांच्या काळजात बाणाच्या टोकाप्रमाणे रुतून बसल्या आहेत. अशा काळजात घर केलेल्या ५५ शायरांचे अल्पचरित्र, त्यांचे शेर व गझल या पुस्तकात आहे. आतापर्यंत या शायरांची मराठीत न आलेली माहिती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येत असल्याने हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे.
बस्तिक – उर्दूतील ५५ अजरामर शायर
-Binding: Paperback
-Language: Marathi
-ISBN:9789390869275
-Publication Year: 2016
-Author: Pradip Niphadkar
-Product Code:VPG19233
Customer Reviews
There are no reviews yet.













Be the first to review “बस्तिक – उर्दूतील ५५ अजरामर शायर”
You must be logged in to post a review.