चले चलो २
स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य विकसित करणारं हे पुस्तक आहे.
‘विकास करा. शोध घ्या. स्वत:ला आव्हान द्या.’ या सूत्राची गुंफण पुस्तकात झालेली दिसते.
विविध घटकांद्वारे वा कृतींद्वारे स्वत:मध्ये बदल कशा प्रकारे बदल आपण घडवून आणू शकतो, याचे सुस्पष्ट विवेचन या पुस्तकात आले आहे.
स्व-शोधाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे.
Be the first to review “चले चलो भाग 2”
You must be logged in to post a review.