दत्त माझा दीनानाथ-दत्त संप्रदाय – आचार व तत्त्वज्ञान

– Binding: Paperback
-ISBN13: 9789388424332
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Omshrish Shridatopasak
-Product Code: VPG19264

170.00

दत्त माझा दीनानाथ दत्त संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान

  • महाराष्ट्रात 14व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांनी दत्त संप्रदायाचे प्रवर्तन केले. त्यांना दत्त अवतार मानले जाते. त्यांची माहिती सांगणारे पुस्तक.
  • गुरुभक्तिप्रधान व सगुणोपासक असणार्‍या दत्त संप्रदायाचा संपूर्ण धांडोळा घेणारे पुस्तक.
  • धर्म, संस्कृती, भाषा व समाजजीवन लयाला जात असतानाच्या काळात समाजाचा आत्मविवेक जागृत करणार्‍या दत्त संप्रदायाच्या कामगिरीचा आढावा घेणारे पुस्तक.
  • व्यक्ती व समाजाचे मानसिक व आध्यात्मिक उन्नयन हा दत्त संप्रदायाचा उद्देश उलगडून सांगणारे पुस्तक.
डॉ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक यांचे संत साहित्य, अद्वैत वेदांत हे अभ्यासाचे विषय आहेत. ‘शंकराचार्य विरचित विवेकचूडामणी आणि यादवकालीन मराठी संतवाङ्मय’ या प्रबंधाच्या निमित्ताने त्यांना आंतरविद्याशाखीय अभ्यास करण्याची संधी मिळाली. संत नामदेव अध्यासनातील संशोधनकार्यामुळे संशोधनाला दिशा मिळाली. सुमारे 33 शोधप्रबंधिका, 50 वर लेख, ‘नाम याचे ठेवणे परिवारास लाभले’ हे पुस्तक, आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे लेखन सिद्ध करता आले. लेखनाच्या माध्यमातून संत साहित्याचा सहवास लाभला. त्यामुळे घराण्यातील उपासनेला अभ्यासाची जोड देता आली. सकाळ वृत्तसमूहाचा ‘गुरुस्मरण पुरस्कार’, गुरुकुल प्रतिष्ठानचा ‘संत चोखामेळा पुरस्कार’, संत नामदेव शिंपी समाज सेवा मंडळ, सोलापूर यांचा ‘श्री संत नामदेव कार्य पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दत्त माझा दीनानाथ-दत्त संप्रदाय – आचार व तत्त्वज्ञान”