देवाच्या शोधात… माझा प्रवास

210.00300.00

अध्यात्मासारख्या एका दैवी व रहस्यमयी विषयाशी ओळख झाल्यानंतर जिज्ञासा कशी वाढते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरी इंदुलकरांचे ‘देवाच्या शोधात’ हे पुस्तक. काही वर्षे मेडिटेशन केल्यानंतर त्यांची चेन्नईच्या भगवती स्वामींशी ओळख झाली आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेक वर्षे देवीसाधना केलेल्या लेखिकेला या काळात आलेल्या रहस्यमयी, दिव्य व मती कुंठित करणाऱ्या अनुभवांची आत्मकथा वाचताना आपण भारावून जातो, आश्चर्याने तोंडात बोट घालतो.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देवाच्या शोधात… माझा प्रवास”