देवकृपा आणि जाहिराती

350.00

– Binding : Paperback
– ISBN13 : 9789385665523
– Language : Marathi
– Publication Year : 2017
– Author: Ambi Parameswaran
– Product Code: VPG17110

देवकृपा आणि जाहिराती

बाजारपेठेच्या संशोधनातून प्राप्त झालेली माहिती अंतः प्रेरणेशी जोडून एक धडाकेबाज जाहिरात तयार करण्यासाठी जाहिरात व्यवसायिक सततच तळमळत असतो. धर्मविषयक अभ्यास करण्याची आयुष्यभर बाळगलेली प्रबळ इच्छा आणि जाहिराती व्यवसायातील आपल्या ३५ वर्षाच्या अनुभवाची सांगड घालून
Ambi Parameswaran यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न्य केला आहे. भारतीय लोक एकाच वेळी अधिक धार्मिक बनण्यास आणि अधिक उपभोक्ते होण्यासही प्रवृत्त होत आहेत का ? जाहिरातीमधून टिकली बिंदी का गायब झाली आहे?
अक्षयतृतीयला एवढे महत्व का आले होणे ? भगवान शिव कशामुळे एवढा शांत आणि स्थिरबुद्धीचा बनतो ?

SKU: VPG17110
Categories:,
Brands

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देवकृपा आणि जाहिराती”