अंकाची वैशिष्ट्ये : १) एव्हरेस्टवर प्रकाशित होणारा पहिलाच स्वतंत्र दिवाळी अंक २) तीन शिवछत्रपती पुरस्कारविजेत्यांचे लेख ३) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील किल्ल्यांची निवड प्रक्रिया सांगणारे दोन लेख ४) सेव्हन समीट सर्वप्रथम करणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीय एव्हरेस्टवीराचा लेख ५) एकापेक्षा अधिक अष्टहजारी शिखरे सर करणाऱ्या एव्हरेस्टरांचे लेख ६) एव्हरेस्टवर सर्वप्रथम भाजपचा झेंडा फडकवलेल्या वीराचा लेख ७) धुळे जिल्ह्यातील पहिल्या आदिवासी एव्हरेस्ट वीरांगनेचा लेख ८) दोन भावी एव्हरेस्ट वीरांगनांचे लेख ९) एव्हरेस्टवरील चार इंग्रजी लेखांचा समावेश १०) ज्येष्ठ गिर्यारोहकांसोबतच नवोदितांच्याही लेखांचा समावेश
(Durganchya Deshatun) दुर्गांच्या देशातून -ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक [वर्ष १४वे/ अंक १४ वा
save
₹40.00Customer Reviews
There are no reviews yet.












Be the first to review “(Durganchya Deshatun) दुर्गांच्या देशातून -ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक [वर्ष १४वे/ अंक १४ वा”
You must be logged in to post a review.