जगावेगळी माणसं
अनरिझनेबल फेलोज अर्थात जगावेगळी माणसं यांच्या विषयीच्या या पुस्तकामध्ये जगभरातील 10 निवडक सामाजिक व पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणार्या उद्योजकांचा समावेश केलेला आहे.
हे जग अधिक सुंदर बनावे यासाठी धडपडणारे आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृतीशीलतेतून आदर्श उभा करणारे असे हे सारे लोक आहेत.
त्यांनी नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरून जाणे नाकारले आणि स्वतःची पायवाट निर्माण केली. त्यांच्या या वेगळ्या साहसी वृत्तीची आणि त्यांनी उभ्या केलेल्या कामाची ओळख या पुस्तकातून नक्की होईल.
Be the first to review “जगावेगळी माणसं”
You must be logged in to post a review.