उद्यासाठी मुलांना घडवा

145.00

-Binding: Paperback
-ISBN13:9788194248682
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Narendra Goidani
-Product Code: VPG19154

उद्यासाठी मुलांना घडवा

पालकत्व निभावण्याच्या सुंदर प्रक्रियेविषयी अनोखा अनुभव आणि आनंद देणारे पुस्तक.

पालकत्वाबाबतचा प्रवास विविध घटकांच्या साहाय्याने पुस्तकात स्पष्ट करण्यात आला आहे.

सर्वार्थाने पालकांसाठी असलेले पुस्तक.

वृत्ती, क्षमता आणि दृष्टिकोन या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू होण्याच्या दृष्टीने पालकांनी नेमकं काय करणं अभिप्रेत आहे यावर प्रकाश टाकणारं पुस्तक.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उद्यासाठी मुलांना घडवा”