पुस्तकाविषयी :
जंगल, निसर्ग आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अनेक संशोधक, निसर्गशास्त्रज्ञ आणि संवर्धनकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांनी केवळ संशोधनच केले नाही, तर आपल्या जीवाची बाजी लावून जंगल आणि प्राण्यांचे रक्षण केले. अशा थोर व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून त्यांची ग्रंथसंपदा, उत्क्रांतीमध्ये झालेले बदल, त्यांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक माहिती एकत्र करून, ती अगदी अर्थपूर्ण भाषाशैलीत लेखकाने या पुस्तकातून मांडली आहे. हे पुस्तक म्हणजे आपण आपले जीवन कसे जगावे, हे सांगणारे प्रेरणास्रोत आहे




![Jahanara - जहांआरा [ शाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदार ]](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/09/Jahanara_Book_Cover_F-150x232.jpg)

![Ramayan : Khel Jeevansanchitacha- PART 4 / रामायण खेळ जीवनसंचिताचा -जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग चार ] किष्किंधा कांड खंबीर राहा - मनात श्रद्धा आणि भीतीवर मात](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/07/Ramayana_04_Stand_Strong_Marathi_F-150x232.jpg)




Be the first to review “Jee-Van Tyanna Kalale Ho ! – जी-वन त्यांना कळले हो !”
You must be logged in to post a review.