विजय लोणकर यांचे अगदी साधे लेखनसुद्धा चटकदार व खुसखुशीत असते. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेला न्यूझीलंड हा देश प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये सर्वप्रथम आहे. अशा या देशाचे लोणकरांनी लिहिलेले हे प्रवासवर्णन वाचून माझ्यासारख्या इतरांनाही त्या देशा जावे असे वाटण्यास भाग पाडणारे आहे, इतके हे वर्णन सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण आहे.
अरविंद व्यं. गोखले
(ज्येष्ठ पत्रकार व लेखक)
Be the first to review “Kiwiyo : Safar New zealandchi [किंवियो:सफर न्यूझीलंडची ]”
You must be logged in to post a review.