मिठाचा गोडवा
- स्वत:ला ओळखण्यासाठी आवर्जून वाचावे असे प्रेरणादायी पुस्तक.
- श्रद्धा, आशावाद, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा सूर आळवणारे वाचनीय पुस्तक.
- आयुष्य जगण्याचं कौशल्य शिकवणारं पुस्तक.
- अतिशय सोप्या आणि मधुर भाषेत गोष्टींच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर जादू करणारं पुस्तक.
- विचार आणि जीवनाकडे पाहणार्या दृष्टिकोनावर प्रभाव पाडणारे पुस्तक.
- समस्येकडे संधी म्हणून पाहायला लावणारे पुस्तक.
Be the first to review “मिठाचा गोडवा”
You must be logged in to post a review.