ओबेसिटी मंत्रा – लठ्ठपणा आजार व उपचार

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424028
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Dr. Jayashree Todkar and Santosh Shenai
-Product Code: VPG18237

250.00

Compare

ओबेसिटी मंत्रा – लट्ठपणा: आजार व उपचार

संपूर्ण जगाला भेडसावणार्या ‘लठ्ठपणा’ या समस्येसंदर्भातले हे पुस्तक आहे. लठ्ठपणाचे निदान आणि त्यावरील उपचार या अनुषंगाने सविस्तर विवेचन या पुस्तकात येते. लठ्ठपणामुळे आपल्या शारीरिक, मानसिक आणि एकूणच आयुष्यावरही नेमके काय परिणाम उद्भवतील याचे स्पष्टीकरण या पुस्तकातून वैद्यकशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन्ही लेखकांनी केले आहे. त्याचसोबत ज्यामुळे हा आजार आता ‘दुरुस्त करण्याजोगा’ या सदरात आला आहे, त्या ‘बॅरिअॅट्रिक सर्जरी’ची माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. ‘लठ्ठपणातून बाहेर पडा आणि सुदृढ आरोग्याकडे वाटचाल करा’ हा संदेश या पुस्तकातून मिळतो.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ओबेसिटी मंत्रा – लठ्ठपणा आजार व उपचार”