वारीच्या कालावधीत विविध वृत्तपत्रांतून लिहिल्या गेलेल्या चिंतनात्मक लेखांचा हा संग्रह आहे.
लेखकाचा अनेक दृश्य आणि अदृश्य वाचकांशी घडलेला संवाद ह्या पुस्तकातून उलगडतो.
संत साहित्यातील विचारांची उत्तुंगता आणि अनुभूतीची खोली लाभलेले हे शब्दलेणे आहे.
संतसाहित्यातील ज्ञानदर्शन, भावदर्शन आणि त्यातून उभे राहिलेले जीवनदर्शन यांची अनुभूती घेत ही ‘पालखी’ वाटचाल करत आहे.
पालखी
-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455925
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Dr. Ramchandra Dekhane
-Product Code: VPG18226
₹240.00
Be the first to review “पालखी”
You must be logged in to post a review.