प्रत्येकाची नजर तुमच्या पाकिटावर आहे, तुमची आहे का?

-Binding: Paperback
-ISBN13: 9789389624304
-Language: Marathi
-Publication Year: 2020
-Author: Chenthil Iyer
-Product Code: VPG2077

225.00

प्रत्येकाची नजर तुमच्या पाकिटावर आहे, तुमची आहे का?

वैयक्तिक अर्थव्यवस्थेवरील अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचण्यास अतिशय सोपे, शब्दकोशीय भाषा नसणारे, तरीही मनोरंजक उदाहरणांनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. बचतीची सवय लावणे, तसेच सद्य:स्थितीतील गरजा भागवण्यापासून ते निवृत्तीपर्यंतचे नियोजन अशा अनेक विषयांचा पट उलगडणारे पुस्तक. समग्र अर्थव्यवस्थेविषयीचे सखोल ज्ञान देणारे आणि एकूणच अंतर्दृष्टी देणारे मार्गदर्शनपर पुस्तक.

Brands
चेंतिल अय्यर हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. २००९मध्ये त्यांनी ‘अवर्स फायनान्शियल कन्सल्टंट प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून सर्वांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या जास्तीत जास्त सुकर व्हावे म्हणून ते प्रयत्नशील, तसेच कार्यरत आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रत्येकाची नजर तुमच्या पाकिटावर आहे, तुमची आहे का?”