राजकारण आणि माध्यमे

-Binding: Paperback
-ISBN13: 9789388424592
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Adv. Dr. Bala J. Bothe Patil
-Product Code: VPG19107

170.00

राजकारण आणि माध्यमे

  • राजकारण आणि माध्यमे यांचा परस्परसंबंध उलगडणारे हे पुस्तक आहे. तसेच राजकारणाविषयी माध्यमांची भूमिका स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे.
  • राजकीय वार्तांकनाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचे बारकाव्यांसहित विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.
  • माध्यम, राजकारण आणि लोकशाही या सर्व बाबींचा परामर्श लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.
  • हे पुस्तक म्हणजे राजकारण, पत्रकार आणि माध्यमे यांचा परस्परानुबंध स्पष्ट करणारे जणू व्यासपीठच आहे.

 

Brands
अ‍ॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील हे गेली 28 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. दै. सकाळ या लोकप्रिय वृत्तपत्रात त्यांचा बातमीदार ते कार्यकारी संपादक असा महत्त्वपूर्ण प्रवास झाला आहे. तसेच त्यांनी वकिलीची सनदही प्राप्त केली आहे. पीएच.डी.चेही ते मानकरी आहेत. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पत्रकारितेसह विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजकारण आणि माध्यमे”