रंगरूप अभंगाचे
रंगरूप अभंगाचे या पुस्तकात संत तुकाराम यांच्या अभंगगाथेतील निवडक अभंगांमधून स्फुरलेल्या चित्रांवरील लेखनाचा ऊहापोह आला आहे. तुकारामांच्या गाथेतील अभंगांची वैशिष्ट्ये, जसे की मनुष्यस्वभावातील बारकावे, वैश्विक जाणीव, निसर्गादि घटकांची मांडणी अशा बाबी ह्या पुस्तकातून जशाच्या तशाच साकारल्या गेल्या आहेत. विशिष्ट अभंग आणि त्यावर स्फुरलेले चित्र यांचा गद्यात्मक स्वरूपाचा लेखाजोखा इथे मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे, ‘तुझे रूप माझे नयनी’ जणू असाच शब्दप्रपंच आहे. तुकारामांच्या अभंगगाथेला अर्पण केलेली आदरांजली आहे
Be the first to review “रंगरूप अभंगाचे”
You must be logged in to post a review.