सहज, सोबत जोडीदाराची

145.00

-Binding: Paperback
-ISBN13:9788194248651
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Narendra Goidani
-Product Code: VPG19148

सहज, सोबत जोडीदाराची

विवाह या अतिशय सुंदर अशा नात्याचा गाभा उलगडणारं हे पुस्तक आहे.

छोट्या छोट्या गोष्टींच्या वा कृतींच्या प्रत्यक्ष अवलंबनाद्वारे आपलं वैवाहिक जीवन कसं परिपूर्ण करता येईल, याचं मर्म उलगडणारं हे पुस्तक आहे.

लेखकाने खुमासदार शैलीत वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे वैवाहिक नात्यातल्या महत्त्वपूर्ण बाबी उलगडल्या आहेत.

वैवाहिक जीवनातले खाचखळगे ओळखा आणि दूर करा या विचारसूत्राभोवती फिरणारं पुस्तक.

प्रत्येक जोडप्याने एकमेकांना आवर्जून भेट द्यावं असं पुस्तक.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सहज, सोबत जोडीदाराची”