सत्यजित
- सत्यजित हि केवळ एक कादंबरी आहे.
- सत्यजित हि केवळ व्यक्तीरेखा नाही , तर एका गुरुवेड्या साधकाचा काहीच नसल्याकडून सर्व काही असल्याचा आणि परत काहीच नसल्याचा हा प्रवास आहे .
- मानवी स्वभावाचे अनेकपरी कंगोरे ही कादंबरी उलगडते.
- सत्यजितचं यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक आणि पराकोटीचा साधक असे दुहेरी व्यक्तीमत्त्व या कादंबरीतून समोर येते .
- खरे तर वाचकांच्या दृष्टीने , ही कादंबरी केवळ वाचनापुरतीच सीमित न राहता ती प्रत्यक्ष जगण्याचा विषय आहे. ही महत्वपूर्ण बाब अधोरेखीत होते .
Be the first to review “सत्यजित”
You must be logged in to post a review.