सोशल मीडिया : शाप की वरदान

Binding: Paperback
-ISBN13: 9789388424554
-Language: Marathi
-Publication Year: 2019
-Author: Dr. Deepak Shikarpur
-Product Code: VPG19288

170.00

Compare

सोशल मीडिया : शाप की वरदान

सोशल मीडियावर असणे हि आत्ताच्या काळाची अनिवार्य गरज झाली आहे . तिथे नासाने हे काळाबरोबर नसल्याने लक्षण मानले जाते . इंटरनेटवरील सोशल मीडिया हे जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातले एक महत्वपूर्ण माध्यम बनले आहे. सोशल मीडियाच्या माध्येयमातून प्रचार करून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार मते माहिती पोहेचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे.
ह्या पुस्तकाचा युवापिढीला व सर्व समाजालाच फायदा होईल.

  • सोशल नेटवर्किंग या विषयानुषंगाने सर्व काही माहिती देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक .
  • सोशल मीडियाद्वारे कुठलाही विचार अथवा माहिती इतरांपर्यंत पोहोचवत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, तसेच त्याचा होत असणारा अयोग्य असा वापर अनेक महत्वपूर्ण घटकांवर पुस्तक प्रकाश टाकते .
  • अतिशय साध्या – सोप्या भाषाशैलीत सोशल नेटवर्किंग मर्म उलगडणारे हे पुस्तक आहे

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सोशल मीडिया : शाप की वरदान”