Steve Jobs [ स्टीव्ह जॉब्स ]

152.00190.00

स्टीव्ह जॉब्ज या द्रष्ट्या संयोजकाने कॉम्प्युटर, मोबाईल फोन, आयपॅड, म्युझिक प्लेअर यांची निर्मिती करून तंत्रज्ञानाला सर्वमान्यता मिळवून दिली. सर्वोत्तम गोष्टींचा ध्यास घेतलेल्या स्टीव्हने हे सर्व कसे साध्य केले, त्याबरोबरच अॅपल, पिक्सार या अग्रगण्य कंपन्यांच्या निर्मितीची यशोगाथा, कर्करोगाने सर्व शरीर पोखरून टाकलेल्या स्टीव्हने शेवटच्या क्षणापर्यंत नवनिर्मितीचा घेतलेला ध्यास, हे सारेच अत्यंत रोचक आहे.

स्टीव्ह जॉब्ज म्हणजे, पृथ्वीवरचा एक प्रसिद्ध जादूगार! जग समृद्ध करायच्या प्रयासांमुळे त्याने आपल्या मनात आदराचे स्थान का व कसे निर्माण केले, हे सर्व सविस्तरपणे वाचल्याशिवाय आपल्या मनाचे समाधान कसे होईल?

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Steve Jobs [ स्टीव्ह जॉब्स ]”