Swatantryasurya-स्वातंत्र्यसूर्य (नरगुंद येथे १८५७-५८मध्ये झालेल्या बंडावरील एक ऐतिहासिक कादंबरी)

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (5 August 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 263 pages
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 125 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 1.2 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

360.00395.00

Compare

‘स्वातंत्र्यसूर्य’ या पुस्तकात नरगुंद राज्याचा राजा भास्करराव भावे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्यातील नाट्यमय संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी भास्कररावांना त्यांच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा दत्तक घेण्यास परवानगी नाकारली. ते त्यांचे राज्य ‘दत्तकविधान विरोधी कायद्या’च्या मदतीने स्वतःच्या अधिकारात विलीन करू इच्छित होते.
मात्र, याला धूप न घालता भास्कररावांनी इंग्रजांवर हल्ला चढवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना त्यांचे राज्य परत मिळवता आले, की ब्रिटिशांनी आपल्या कूर शक्तीने बदला घेतला?
अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, निर्भयता आणि शौर्याची सत्यकथा.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swatantryasurya-स्वातंत्र्यसूर्य (नरगुंद येथे १८५७-५८मध्ये झालेल्या बंडावरील एक ऐतिहासिक कादंबरी)”