तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455611
– Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Preeti Pathak
-Product Code: VPG18197

180.00

Compare
तणावमुक्त जीवनाची ची 25 सूत्रे
खर्‍या आनंदाची अनुभूती तुम्ही कधी घेतली आहे का?
हा आनंद इतरांसोबत शेअर करण्यात तुम्हाला कधी संकोच वाटला आहे का?
प्रगाढ शांततेच्या आणि सकारात्मतेच्या शोधात तुम्ही आहात का?
ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आनंदी जगण्याची 25 सूत्रे या पुस्तकात निश्चितच मिळतील. कारण ही सूत्रे तुम्हाला आयुष्यातल्या खर्‍या आनंदापर्यंत घेऊन जातील.
आपल्या मनातील भावना आणि प्रवृत्तींना स्पर्श करणारे हे पुस्तक आहे.
या पुस्तकात करण्यात आलेल्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला ताणमुक्त अशा आयुष्याची अनुभूती येऊ शकते.
समाधानाने परिपूर्ण आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्या अंतर्मनात प्रकाशज्योत निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करेल.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे”

You may also like…