अल्याड पल्याड
यातील बहुतेक कथा अमेरिकेत स्थायिक झालेल्या कुटुंबात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहेत. छोटी श्रीमंत कुटुंबे, त्यातील सुशिक्षित आई- वडील , बहुधा दोघेही नोकऱ्या करणारे, ही पार्श्वभूमि हल्ली भारतीय व अमेरिकेतील भारतीय कुटुंबे यात बरेच साम्य असणारी आहेत. पती पत्नी नात्यातील ताण तणावांचा. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक कौटुंबिक समस्या, घटस्फोट, दुसऱ्या पार्टनरचा शोध एकटेपण, मुलांची बिथरलेली वागणूक अशा समस्यांवर … या कथा आधारित आहेत.
Be the first to review “अल्याड पल्याड”
You must be logged in to post a review.