Eka Phandivarchi Phakhara – एका फांदीवरची पाखरं

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (19 May 2024)
  • Mob-9168682204
  • Paperback ‏ : ‎ 227 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9395481587
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9395481588
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

300.00325.00

तिन्हीसांज….. ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा…. तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती. जणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी… नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते. आपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?…

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Eka Phandivarchi Phakhara – एका फांदीवरची पाखरं”