कवडसे सोनेरी… अंतरीचे

– Binding: Paperback
-ISBN13: 9789386455666
– Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Vishwas Deshpande
-Product Code: VPG18199

225.00

सोनेरी कवडसे… अंतरीचे!

आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या घटना, प्रसंग आणि त्या अनुषंगाने मनात उमटणारे विचारतरंग ह्या पुस्तकातून प्रतीत होतात.
सोशल मीडियाचा वापर, राखीपौर्णिमा, जनरेशन गॅप, इथपासून ते अनेकविध क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांचा परामर्श या पुस्तकातून आपल्यासमोर येतो.
अतिशय हलक्याफुलक्या, खुमासदार शैलीतील हे पुस्तक आपल्याला निखळ आनंद तर देते; पण त्याचबरोबर अंतर्मुख करते.
शिवाय लेखकाच्या मनातल्या त्या विचारवाटांची सफर आपणही करून येतो.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कवडसे सोनेरी… अंतरीचे”