द लास्ट टेस्ट -कहाणी किडनीच्या दुर्धर आजाराची झुंजीची
आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव म्हणजे किडनी
शरीरातील दोन्ही किडन्या फेल झल्यानंतर किडनी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असतो अशी अवस्था भोगणाऱ्या व्यक्तीच्या व तिच्या कुटुंबाच्या जीवघेण्या संघर्षची कहाणी
कुटुंबातील जबाबदार व्यक्तीवर जेव्हा अशी असहाय्यअवस्था येते तेव्हा ती लढाई फक्त त्याची नसते , तर त्याच्या साऱ्या कुटुंबाचीच ती जीवनमारणाची लढाई असते
अशा जीवघेण्या आजारात कोणी सापडलं तर कौटुंबिक पातळीवर खचून न जाता प्रेम सहानभूती सहकार्य शहाणपण यांतून मिळणाऱ्या ऊर्जेच्या बळावर लढाई यशस्वी कशी करायची हे सांगणारी कहाणी
संयमाची व दीर्घ परीक्षा पाहणारी लढाई आनंददायी कशी करता येऊ शकते याची प्रेरणादायी व सत्य कहाणी
Be the first to review “द लास्ट टेस्ट”
You must be logged in to post a review.