Thumbnail

बाबाराव मुसळे हे माध्यमिक शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या हाल्या हाल्या दुधू दे, पखाल वारूळ पाटीलकी दंश स्मशानभोग आर्त झळाळ या कादंबऱ्या मोहरलेल्या चंद्र झिंगू लुखू लुखू , नगरभोजन हे कथासंग्रह आणि इथे पेटली माणसे हा कवितासंग्रह हे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांना पखाल आणि वारूळ साठी राज्य पुरस्कार तसेच इतर साहित्यसाठी विदर्भ साहित्य संघ नागपूर जनसाहित्य अमरावती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मराठी अनुवाद परिषद बुलढाणा इत्यादी मनाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यावर अनेक जणांनी पी एच डी आणि एम फिल या पदव्या मिळविल्या आहेत.

Showing the single result