वानर योध्दा – आख्यायिका बाली – सुग्रीव – ताराची
- आनंद नीलकंठन यांच्या ‘वानरा’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
- सुग्रीव, बाली, तारा यांची आख्यायिका या कादंबरीत चित्रित झाली आहे.
- वाचकाला खिळवून ठेवणारी लेखनशैली, प्रभावी व्यक्तिचित्रणं, पुराणकथांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन ही या कादंबरीची लेखनवैशिष्ट्ये आहेत.
- बाली, सुग्रीव आणि तारा यांच्या संदर्भातल्या तर्कसुसंगत विवेचनाद्वारे त्यांची कथा आपल्यासमोर साकारली गेली आहे.
Be the first to review “वानर योद्धा”
You must be logged in to post a review.