“चौकट वाटोळी”वरील एक अभिप्राय

  अविनाश, तुमचं ‘चौकट वाटोळी‘ वाचलं. खूप आवडलं! मी समिक्षक-टिकाकार नसून फक्त वाचक आहे. मुखपृष्ठ आकर्षक, लिखाण साधं सोपं. अलंकार-उत्प्रेक्षा नाहीत. वळणं-आडवळणं नाहीत. प्रवाही लेखन. सस्पेन्स-गूढ नसतानाही उत्कंठा वाढत जाते..वाचत रहावं वाटत रहातं.. विषय परीचयाचा, तरीही ‘आता पुढे काय?’ हे पहायचं भान वाढत जातं! आत्ताच्या काळाचं भान येत रहातं. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर पडून स्वत:चा […]