संतसाहित्यातील सामाजिकता’ : संतगाथेच्या सामाजिक तत्वज्ञानाचे सार

संतांची चळवळ हा भारतातील प्रबोधनकाळ आहे. वारकरी चळवळीचा मराठी लोकजीवनावरील झालेला विलक्षण प्रभाव आजही अबाधित आहे. तसाच तो मराठी साहित्यावरही आहे. त्यामुळे वारकरी चळवळ किंवा संत साहित्य याचा सतत नव्याने अभ्यास होत राहिला आहे. हा अभ्यास केव्हाचाच मराठी प्रदेशाच्या पलीकडे जावून इंग्लिश व इतर विदेशी भाषांमध्ये पोहचला आहे. संत चळवळीचे व संत साहित्याचे अनेक पैलू […]

मराठीतील लोकप्रिय पुस्तके

महाराष्ट्र राज्याला संतचळवळ तसेच समाजप्रबोधन चळवळीची परंपरा राहिली आहे. या पार्श्वभूमीमुळे आणि प्रभावी शिक्षणप्रसारामुळे मराठीतील साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. मराठीतील बरेच साहित्य भारतात आणि भारताबाहेरही लोकप्रिय झाले आहे. आपण येथे मराठीतील काही लोकप्रिय पुस्तकांचा आढावा घेणार आहोत. येथे लोकप्रिय या निकषाचा अर्थ सर्वाधिक विक्री झालेली, चर्चा झालेली आणि समीक्षकांनी गौरवलेली पुस्तके. कादंबरी हा साहित्यप्रकार […]