मराठीतील लोकप्रिय पुस्तके

महाराष्ट्र राज्याला संतचळवळ तसेच समाजप्रबोधन चळवळीची परंपरा राहिली आहे. या पार्श्वभूमीमुळे आणि प्रभावी शिक्षणप्रसारामुळे मराठीतील साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. मराठीतील बरेच साहित्य भारतात आणि भारताबाहेरही लोकप्रिय झाले आहे. आपण येथे मराठीतील काही लोकप्रिय पुस्तकांचा आढावा घेणार आहोत. येथे लोकप्रिय या निकषाचा अर्थ सर्वाधिक विक्री झालेली, चर्चा झालेली आणि समीक्षकांनी गौरवलेली पुस्तके. कादंबरी हा साहित्यप्रकार […]

‘मोघ पुरुस’ या कादंबरीविषयी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबणीस आणि भारत सासणे यांचा अभिप्राय

 ‘मोघ पुरुस’ या कादंबरीविषयी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि भारत सासणे यांचा अभिप्राय   ‘मोघ पुरुस’ मराठीतली एक महत्त्वाची, समकालीन व प्रयोगशील कलाकृती प्रतिक पुरी यांची ‘मोघ पुरुस’ ही कादंबरी, सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असे अनेक प्रकारचे विस्फोट होण्याच्या कालखंडात आली आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही दहशतीचं एक वातावरण असताना, भीतीच्या छायेखाली लोक वावरत असताना, […]