वाचाव्याच अशा मराठीतील 10 अर्थपूर्ण कादंबऱ्या

1. फकिरा – अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेंनी जे लिहिलं, ज्यांच्याविषयी लिहिलं ती सारी भोवतालची माणसं होती. ही माणसं अन्यायाविरुद्ध लढतात आणि प्रसंगी प्राणही देतात. इंग्रजी सत्तेला आव्हान देणाऱ्या फकिराची शौर्यगाथा ही सामाजिक आणि कलात्मकदृष्ट्याही श्रेष्ठ आहे. ‘फकिरा’चे भारतीय भाषांबरोबर रशियन, चेक, पोलिश, जर्मन या भाषांतही अनुवाद झाले आहेत. इंग्रजी राजवटीच्या दरम्यान भारतीयांची होणारी होरपळ, उपेक्षित […]