लिहित्या हाताच्या स्त्रिया – मराठीतील स्त्री लेखिका

कथा-कादंबरी हा समाजाशी आतून निगडित असलेला साहित्यप्रकार आहे. लोकशाही मूल्यांचे निकष लावायचे म्हटलं तर दलित, ग्रामीण, स्त्रीकेंद्री, आदिवासी अशा उपेक्षित जीवनाच्या चित्रणातून मराठी साहित्य आशयसंपन्न झाले आहे. मराठी कथा कादंबरी चे दालन ज्या स्त्री लेखिकांनी समृद्ध केले आहे. त्याचा हा थोडक्यात आढावा. कथा कादबरी लेखनात सर्वप्रथम उल्लेखनीय कामगिरी करणारी लेखिका म्हणजे विभावरी शिरूर कर. त्यानंतर […]