Description
दान
झपाट्याने बदलत चाललेल्या आणि अधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या सामाजिक, कौंटुबिक वास्तवाचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानवी समस्यांचा धांडोळा घेणाऱ्या कथा हे अनघा केसकर यांच्या कथांचे वैशिष्ठय आहे. त्या समस्या पुष्कळ वेळा परिस्थितीने लादलेल्या तर काही वेळा संबंधित व्यक्तीनेच स्वतःसाठी निर्माण केलेल्या असतात. कथावस्तुंचे वैविध्य आणि विषयांची कलात्मक हाताळणी हा या कथासंग्रहाचा विशेष!



![Ramayan : Khel Jeevansanchitacha -Part -1-रामायण -खेळ जीवनसंचिताचा - जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग एक] सूर्यवंशी राजपुत्रांचा उदय दुर्गुणाकडून सद्गुणांकडे | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/02/Ramayana_01_Roar_with_Courage_Marathi_F-180x278.jpg)


Reviews
There are no reviews yet.