Sanjsawalya

140.00

-Binding: Paperback
-ISBN13: 9789386455871
-Language: Marathi
-Publication Year: 2018
-Author: Dr.Rajendra Mane
-Product Code: VPG18225

SKU: VPG18225 Categories: ,
Brands

Description

सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांचा कथासंग्रह.
‘वृद्धाश्रम’ या सूत्राभोवती फिरणार्‍या कथा या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.
वृद्धाश्रमातलं अतिशय वेगळं असं विश्व कथांमधून उलगडतंच; पण त्याचबरोबर वृद्धाश्रमात राहणार्‍यांच्या मानसिकतेचाही ठाव घेणार्‍या या कथा आहेत.
अनामिक अशा बंधाने एकत्र बांधल्या गेलेल्यांच्या नातेसंबंधांचा सुरेख असा पट या कथांमधून उलगडतो.
अतिशय ओघवत्या शैलीत व्यक्त झालेल्या या कथा वाचकाला केवळ रसास्वाद देत नाहीत, तर त्या कथा वाचकाला अंतर्मुख करणार्‍या आहेत आणि त्यासोबत विचारप्रवृत्त करणार्‍या अशाही त्या कथा आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sanjsawalya”