पुस्तकाविषयी-
केशव सिताराम ठाकरे, म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनाशी ज्या व्यक्तींचा संबंध आला, ज्या घटना घडवण्यात त्यांनी भाग घेतला, ज्या घटना वा इतिहास घडताना त्यांनी पाहिला, त्यांचे कथन व चित्रण मनमोकळेपणाने केले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, ग्रामीण जीवन यांच्या स्थित्यंतराची रसभरीत व मनोवेधक दृश्ये रेखाटली आहेत. प्रबोधनकारांच्या या आत्मवृत्तात त्यांच्या सहानुभूती नि गुणग्राहकता, निर्भयता आणि संयम या गुणांचे चांगले दर्शन घडते.











Be the first to review “Mazi Jeevangatha – माझी जीवनगाथा”
You must be logged in to post a review.