Sudesh Welapure’s A to Z : VOCABULARY -TCS / IBPS पॅटर्ननुसार (सुधारित, 6वी आवृत्ती)

ASIN ‏ : ‎ B0CJTZB7D4
Publisher ‏ : ‎Vishwakarma Publications (19 September 2023)
Paperback ‏ : ‎ 344 pages
Reading age ‏ : ‎ 10 years and up

315.00450.00

TCS / IBPS पॅटर्ननुसार आणि MPSC-UPSC आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अत्यंत विश्वासाहार्य व हमखास गुणांसाठी उपयुक्त पुस्तक
🔹UPSC I MPSC I PSI-STI-ASO I MES I Dept.PSI Forest I Tax-Asst. I Clerk I Banking I Agriculture I SSC I CDS तलाठी व इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🔹PYQ – प्रत्येक घटकांनुसार PYQचा पर्याय आणि उत्तरांसह समावेश
🔹25 वर्षांहून अधिककाळ विविध स्पर्धा परीक्षांना दररोज स्वतः प्रा. सुदेश वेळापुरे सर इंग्रजी विषयाचे अध्यापन आणि मार्गदर्शन करत आहेत. आयोगाच्या पूर्व+मुख्य+मुलाखत या तिन्ही स्तरांवरील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून या पुस्तकाची निर्मिती.
🔹महाराष्ट्रातील सर्वाधिक सर्वाधिक खपाचे व अधिकारी घडविणारे पुस्तक.
🔹वाक्यातील अवघड शब्द विद्यार्थ्यांसाठी सुलभ अभ्यासासाठी तळटीपेमध्ये दिलेले आहेत.
🔹पाठांतर न करता प्रत्यक्ष शब्द समजून, वाचून लक्षात रहावा अशी रचना.
🔹झालेल्या अनेक परीक्षांमध्ये येऊन गेलेल्या VOCABULARY चा समावेश.
🔹Synonyms, Antonyms, Common हे भाग समाविष्ट.
🔹महाराष्ट्रातील जवळपास सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले एकमेव पुस्तक.
🔹ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल व इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास वाढून इंगजीची भीती कायमची निघून जाईल या पद्धतीने पुस्तकाची रचना.
🔹महारष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आणि संचालक शिफारस करत असलेले एकमेव पुस्तक.
🔹आजवरच्या बहुतांश यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तक यादीत हमखास सुचविलेले पुस्तक.

Categories:,

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sudesh Welapure’s A to Z : VOCABULARY -TCS / IBPS पॅटर्ननुसार (सुधारित, 6वी आवृत्ती)”