आमची मुलं सगळं खातात!’ – मुलांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक
आमची मुलं सगळं खातात!” या शीर्षकावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल, की हे पुस्तकमुलांच्या आहाराशी संबंधित आहे. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या तक्रारी पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जवळपास प्रत्येक मुलामध्ये कधी ना कधी पोषक अन्नाला बघून नाक मुरडण्याचा (अव) गुण उफाळून येतोच. त्यामुळे पालकांच्या नाकी नऊ येते. वास्तविक, पोषक अन्न खाणे हा मुद्दा प्रत्येकासाठीच गहन व विचार करायलालावणारा […]