Chhatrapati Shivaji Maharaj – छत्रपती शिवाजी महाराज

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications; First Edition (9 December 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 531 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 8199132809
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-8199132801
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 350 g
  • Dimensions ‏ : ‎ 14 x 2 x 21 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

320.00350.00

Compare

१२५ वर्षांपूर्वी लिहिलेले हे शिवचरित्र आजदेखील अनेक इतिहास अभ्यासकांना उपयुक्त ठरते आहे. आजच्या अनेक शिवचरित्र लेखकांना याच शिवचरित्राने प्रेरणा दिली आहे. त्या काळात उपलब्ध असणारे सर्व पुरावे केळूसकर गुरुजींनी लेखन करताना वापरले होते; मात्र त्यानंतर अनेक पुरावे नव्याने उपलब्ध झाल्यामुळे आज त्यातील तारखा आपल्याला घेता येत नाहीत. तरीही या तत्कालीन अस्सल शिवचरित्राचे मोल अजिबात कमी होत नाही. इतिहास अभ्यासकांच्या बरोबरच सामान्य वाचकांच्या मनातही या चरित्राचे कुतूहल असते. अनेक अडथळ्यांवर मात करत लिहिलेले हे शिवचरित्र आजही प्रेरणादायी ठरते.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chhatrapati Shivaji Maharaj – छत्रपती शिवाजी महाराज”