‘मोघ पुरुस’ या कादंबरीविषयी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबणीस आणि भारत सासणे यांचा अभिप्राय
‘मोघ पुरुस’ या कादंबरीविषयी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि भारत सासणे यांचा अभिप्राय ‘मोघ पुरुस’ मराठीतली एक महत्त्वाची, समकालीन व प्रयोगशील कलाकृती प्रतिक पुरी यांची ‘मोघ पुरुस’ ही कादंबरी, सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असे अनेक प्रकारचे विस्फोट होण्याच्या कालखंडात आली आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही दहशतीचं एक वातावरण असताना, भीतीच्या छायेखाली लोक वावरत असताना, […]