द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन प्राचीन काळातील लोकांच्या यशाचे व संपत्ती मिळविण्याचे रहस्य

  • Publisher ‏ : ‎ Vishwakarma Publications (19 May 2024)
  • Mob-9168682204
  • Paperback ‏ : ‎ 136 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9395481846
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9395481847
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Packer ‏ : ‎ Vishwakarma Publications

170.00199.00

जर तुमची पर्स रिकामी असेल आणि तुम्ही वित्तीय ज्ञानाच्या शोधात असाल, तर तुम्ही एक ‘परिपूर्ण’ पुस्तक निवडले आहे! ‘तुमच्या कमाईचा एक दशांश भाग तुमच्यासाठी ठेवायचा आहे.’ बचतीच्या महत्त्वापासून ते श्रीमंत कसे व्हावे, या आवश्यक गोष्टीपर्यंत, प्रसिद्ध बॅबिलोनियन बोधकथांचा हा संग्रह कालातीत आर्थिक बुद्धिमत्ता प्रदान करतो. हे पुस्तक श्रीमंत कसे व्हावे, भाग्य कसे आकर्षित करावे, याबद्दल अंतर्दृष्टी देते आणि संपत्तीसंग्रहाच्या पाच नियमांची चर्चा करते. वित्त समजून घेण्यासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक आणि वैयक्तिक संपत्ती मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी वेळ-परीक्षित तत्त्वांचे पॉवर हाऊस असलेले आणि सतत कासिक बेस्टसेलर राहिलेले ‘द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन’ हे पुस्तक पिढ्या अन् पिढ्या वाचकांना प्रेरणा देत आहे.

Customer Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन प्राचीन काळातील लोकांच्या यशाचे व संपत्ती मिळविण्याचे रहस्य”