‘महाभारत’ हे भारताचे प्रदीर्घ महाकाव्य आहे. जेते ठरलेल्या पांडवांच्या दृष्टिकोनातून ‘जय’ ही महाभारताची कथा सांगितली गेली; तर युद्धानंतर जवळजवळ नामशेष झालेल्या कौरवांची कथा ‘अजय’मध्ये लिहिली गेली. आनंद नीलकंठन यांच्या लेखणीने ‘असुर’ या प्रख्यात पुस्तकामधून रावणाच्या व्यथेला साकारले. त्याच लेखकाद्वारे ‘कलियुगाचा उदय’ या पुस्तकामधून महाभारताच्या सत्यासत्यतेबद्दल अनेक शंका मांडल्या जात आहेत.
Kalicha Uday [कलीचा उदय ]
Publisher : Vishwakarma Publications
Language : Marathi
ISBN-10 : 9385665820
ISBN-13 : 978-9385665820
save
₹201.00| Weight | 480 kg |
|---|---|
| Dimensions | 15 × 3 × 23 in |
Customer Reviews
There are no reviews yet.

![Kalicha Uday [कलीचा उदय ]](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2022/11/41WuQVWBqtL.jpg)


![Rangadya Durgavaibhavacha Khajina-रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना [ कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले ]](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2023/12/Rangdya_Durgavaibhavacha_Khajina_Book_F-150x232.jpg)






Be the first to review “Kalicha Uday [कलीचा उदय ]”
You must be logged in to post a review.